शहाणे करोनि सोडावे सकळ जन
या साईट चा उद्देश हाच की विविध क्षेत्रातील जुनी नवी माहिती आपणास व्हावी
यावरील जवळ पास सर्व जुनी माहिती ही ऐकिवात अथवा तत्सम उद्ग्माद्वारे
प्राप्त केलेली आहे तरी यातील माहिती साठी किंवा तिच्या बाबत आम्ही पूर्ण शाश्वत [सत्यते विषयी] आग्रही असत नाहीत.
संबंधित माहिती, पर्याय वा निराकरणीय तोडगा आपापल्या विवेक बुद्धिने वापराल ही अपेक्षा.