१२वी परिक्षेचा निकाल

१२वी परिक्षेचा निकाल

बऱ्याच वावड्या नंतर अखेर १२वी निकालाची प्रतिक्षा संपली . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली . आज म्हणजे २१ मे २०२४ ला दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन जाहिर होणार आहे .

 

विवरण

शिक्षण मंडळाद्वारे फेब्रु. मार्च २०२४ मध्ये घेतल्या गेलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या प्रोटोकॉल नुसार जाहीर करण्यात येत आहे .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपुर , छत्रपती संभाजीनगर , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागिय मंडळाद्वारे फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी चा निकाल पुढे दिलेल्या संकेतस्थळांवर आज मंगळवार दि . २१ / ०५ / २०२४ रोजी दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होईल .

१२वी परिक्षेचा निकाल संकेतस्थळे

१) http://mahresult.nic.in
२) http://hscresult.mkcl.org
३) http://www.mahahsscboard.in
४) http://results.digilocker.gov.in
५) http://results.targetpublications.org

आपल्या निकालाची प्रतीक्षा संपली पुढे जाण्यासाठी वरील संकेतस्थळांवर भेट द्या आणि आपल्या गुणपत्रकाची माहिती प्राप्त करा.

FAQ

When declared 12th result 2024 Maharashtra Board?
May 21st, 2024
The wait is finally over for Maharashtra HSC (Higher Secondary Certificate) students! The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will be declaring the highly anticipated results today, May 21st, 2024.

How many students pass in Hsc 2024 Maharashtra Board?

1,329,684 students
The Maharashtra HSC Result 2024 saw a total of 1,433,331 students register for the exam. Out of these registered students, 1,423,923 students appeared for the exam. This year, 1,329,684 students passed the exam, resulting in an overall pass percentage of 93.37%.

Related Posts

महाराष्ट्र विधानसभा २०२४

महाराष्ट्र विधानसभा २०२४ जसे आपण जाणता अहात की हे संपूर्ण वर्ष २०२४ निवडणूकांच्या धामधूमीतच गेले . एप्रिल ते जून लोकसभा निवडणूक चालली . बाकी सर्व वर्ष नोव्हेंबर पर्यंत विविध राज्यातील…

हुर्रे ! दहावी परिक्षेचा निकाल

हुर्रे ! दहावी परिक्षेचा निकाल इयत्ता १२ वी निकाला नंतर आता इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आज संपत आहे. या विषयीची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…

One thought on “१२वी परिक्षेचा निकाल

  1. Hey Students!

    Summer semester’s almost here! Get a head start and grab all your eTextbooks (over 15,000 titles in convenient PDF format!) at Cheapest Book Store. Save BIG on your studies with 20% off using code SUMMERVIBE24.

    Still missing a book? No problem! Submit a request through our system and we’ll add it to our collection within 30 minutes. That’s right, you won’t be left scrambling for materials! ⏱️

    Don’t wait – visit https://m.cheapestbookstore.com today and ace your summer semester!

    Happy Learning!

    Cheapest Book Store

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *