१२वी परिक्षेचा निकाल
बऱ्याच वावड्या नंतर अखेर १२वी निकालाची प्रतिक्षा संपली . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली . आज म्हणजे २१ मे २०२४ ला दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन जाहिर होणार आहे .
विवरण
शिक्षण मंडळाद्वारे फेब्रु. मार्च २०२४ मध्ये घेतल्या गेलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या प्रोटोकॉल नुसार जाहीर करण्यात येत आहे .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपुर , छत्रपती संभाजीनगर , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागिय मंडळाद्वारे फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी चा निकाल पुढे दिलेल्या संकेतस्थळांवर आज मंगळवार दि . २१ / ०५ / २०२४ रोजी दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होईल .
१२वी परिक्षेचा निकाल संकेतस्थळे
१) http://mahresult.nic.in
२) http://hscresult.mkcl.org
३) http://www.mahahsscboard.in
४) http://results.digilocker.gov.in
५) http://results.targetpublications.org
आपल्या निकालाची प्रतीक्षा संपली पुढे जाण्यासाठी वरील संकेतस्थळांवर भेट द्या आणि आपल्या गुणपत्रकाची माहिती प्राप्त करा.
Hey Students!
Summer semester’s almost here! Get a head start and grab all your eTextbooks (over 15,000 titles in convenient PDF format!) at Cheapest Book Store. Save BIG on your studies with 20% off using code SUMMERVIBE24.
Still missing a book? No problem! Submit a request through our system and we’ll add it to our collection within 30 minutes. That’s right, you won’t be left scrambling for materials! ⏱️
Don’t wait – visit https://m.cheapestbookstore.com today and ace your summer semester!
Happy Learning!
Cheapest Book Store